जिजा-शहाजी लग्नाच्या बेडीत | Swarajya Janani Jijamata WEDDING CEREMONY | Sony Marathi
2019-11-08 7
सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजा आणि शहाजी यांचा विवाह सप्ताह बघायला मिळणार आहे. जिजा-शहाजी राजेंचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. पाहूया याची एक खास झलक. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote #swarajyajananijijamata